मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:
संवाद ० सकाळी उठ्ल्यावर गादीत लोळत.
(आईच्या तोंडची वाक्य ज्याला जशी जमतील तशी लाडिक आणि बोबडि म्हणावीत)
“आई sssssss” एक impatient हाक
आई: “अरे ्माझं बाळ उठलं? यो ग तडि माझं कोकरू ते”
“मांनी” (मांडी घे)
आई: “घेते हा माझ्या बाळाला मांडीवर…”
“आई”
आई: “ओ ग?”
“बाबू?”
आई: “आहे नं. हा घे बाबू..”
“गाईsssssss”
आई: “अले बाप ले..आत्ताश उठलाय न तुझा ...
पुढे वाचा. : संवाद