Frames of mind by Pankaj - भटकंती Unlimited येथे हे वाचायला मिळाले:

पाऊस येतोय बरं का... तो जगायला पण पाहिजे... माझ्या काही विचित्र तऱ्हा अशा आहेत...

तुमच्याकडे बराच वेळ आहे? म्हणजे साधारण तीनेक तास? तर मग एखादा पिक्चर टाकायला (हो, पहायचा नाही, टाकायचाच) हरकत नाही. म्हणजे कसं की, कंपनी देणारे कुणी असेल तर ती व्यक्ती पण खुश आणि वर आपल्याला पण माणसाळलेले काही केल्याचे समाधान. वर परत बाहेर पाउस पडत असताना interval मध्ये गरमागरम सामोसे, पॉपकॉर्नची मजा. (पडद्यावरची काही दॄश्ये पण तशीच... आजकाल हे फारच common झालंय बुवा... अगदी मराठी पिक्चर मध्ये पण सगळे असते).

काय म्हणता, अर्धा तासच ...
पुढे वाचा. : पाऊस जगा...!!!