मला वाटलं ते...! येथे हे वाचायला मिळाले:
२६ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर एन.एस.जी.ची पथकं देशाच्या चारही दिशांना ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्यातलं पहिलं केंद्र अर्थातच देशाची आर्थिक राजधानी, मुंबईत आजपासून ऑफिशियली सुरू होतंय. मरोळमधल्या २३ एकरांच्या जागेत हे केंद्र ऊभं राहिलंय. खरंतर एन.एस.जी.नं दिडशे एकरांची मागणी केली होती... पण मुंबईत जागेची कोण अडचण???? त्यामुळे मग २३ एकरांवर समाधान मानून घेत आज चिदंबरम या केंद्राचं उद्घाटन करतायत. सध्या एन.एस.जी.चा ...
पुढे वाचा. : एन.एस.जी.@मुंबई