GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

आमच्या नवीन घरी आम्ही प्रवेश केला (काही वर्षांपूर्वी) आणि आमच्या आत्याबाईंनी जुन्या सामानाबरोबर खास पठडीतली (भाड्याच्या घरातली माझ्या नव्हे, आता हा भाड्या कोण विचारू नका) बारकी झुरळे तिथे आणली. हळूहळू त्या झुरळांचा संसार सर्व ...
पुढे वाचा. : गौसेवा फिनाइल आणि सदाबहार पाली