दिलखुलास प्रतिसादाबद्दल हार्दिक आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

पहिल्या दोन ओळी आवडल्याबद्दल धन्यवाद.

...पुढे झालेल्या अपेक्षाभंगाबद्दल मनापासून क्षमा.