सर्वाच्या ओळी आवडल्या. वा! आज बाहेर अगदी जोरात पाऊस पडतोय. गरमगरम चहा आणि भजी खावी वाटतेय.

चहा, वडे, मिरची-भजी ती खाता जीभ जाळे

आस्वाद यांचा घेत किती पाहिले पावसाळे!

चू.भू.दे.घे.

-लालू.