Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

कधी टीवीवर, कधी वर्तमानपत्रात, वॉलमार्ट, मायर, इथल्या अनेक ग्रोसरी स्टोअर्समध्ये, गॅस स्टेशनवर........ ज्युसच्या बॉक्सेसवर. जळीस्थळी, लहान-मोठे-म्हातारे चेहरे " मला पाहिलेत का? " चे आयष्याचे न सुटणारे मोठे प्रश्नचिन्ह घेऊन उभे दिसतात. वीस वर्षांपूर्वी हरवलेले बाळ आज कसे दिसत असेल....... बाळाचा फोटो बाजूलाच हा आजचा (कदाचित असा) फोटो. अल्झमायर झालेल्या आजोबांचा हरवलेला चेहरा......नक्की काय हरवलेय हेच शोधत असलेला आणि सापडत नसल्याने काहीतरी घोळ झालाय गं हे सांगणारा...... का आता मी कधीच सापडणार नाहीये गं. चांगले भव्य कपाळ, स्मार्ट, चटपटीत चेहरा ...
पुढे वाचा. : उद्याची आशा नको आता......