प्रवास.. येथे हे वाचायला मिळाले:
चला आता-उद्या करता करता अमेरिकेला निरोप देण्याचा दिवस शेवटी उगवलाच. माणसाच्याही इच्छा परिस्थिती नुसार कशा बदलतात बघा.. मागच्या वर्षी याच वेळेस मी आमच्या मॅनेजरला भांडवून सोडले होते.. कधी पाठवता ऑन-साईटला म्हणून… आणि आता अक्षरशः हात जोडून म्हणावे लागले की बाबा जाऊ दे वापस मला..
माणसाचा स्वभाव असतो ना बघा हातच सोडून पळत्याच्या मागे लागतो.. तसलं काही होत होत बघा.. म्हणजे बाहेरच जग मला जे ऑफर करत होत ते मला त्या वेळेच्या परिस्थितीत अगदी उलट असायचं.. असो सगळंच नेहमी जर आपल्या मनाप्रमाणे झालंतर शरद उपाद्धे आणि तो बेजान दारूवाला ...
पुढे वाचा. : बाय-बाय अमेरीका…