वा अभीभाऊ,
फार छान पाककृती दिली आहे आपण. अधिक टीपा १,२,३,४ चढत्या क्रमाने वाचनीय आहेत.
आपण अधिक माहितीची अपेक्षा केली आहे म्हणून एक सूचना - चहा शेगडीवरून काढल्यावर एकदम घेण्याऐवजी काही मिनिटे मुरत ठेवला तर त्याला अधिक चव येते असे वाटते.
आपला
(चहाबाज) प्रवासी