इथे 'समर्पण' हा शब्द चुकीच्या अर्थी वापरला गेला आहे असे वाटते. प्रस्तुत लेखात 'समर्पण' म्हणजे मीलन, मिलाफ, एकरुपता असे अभिप्रेत दिसते.... त्यासाठी संगम, समन्वय असे शब्द वापरता आले असते. समर्पण म्हणजे त्याग, स्वतःचे अस्तित्व विसरून केलेली प्रीती असा अर्थ आहे.