मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:


मायकल जॅकसन गेला.

अजुनही जग त्या धक्क्यातून पुर्णपणे सावरलेलं नाही.

शतकामधून एखद्याच व्यक्तीला असं यश मिळतं.

त्याच्या आयुष्यावर खुप लिहिलं वाचलं गेलय. त्यातल्या चढ उतारांनी खुपदा अस्वस्थ झालीत अनेकजणं. ...
पुढे वाचा. : शापीत राजपुत्र