काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


नेदा आगा सुलतान!.१९ जुन २००९.. नेदा आगा… एक गोळी ! आणि खेळ संपला.
एखादी व्यक्ती ही कधी एखाद्या चळवळीचा फेस बनते तेच लक्षात येत नाही.मीर हुसेन च्या रॅली जवळ झालेल्या गोळिबारात हिच्या छातिवर गोळी लागली आणि तिथेच तिचा मृत्यु झाला. आता हीचा चेहेरा इतका सर्वपरिचयाचा झाला आहे की तीचा फेस  म्हणजे या चळवळीचा आयकॉन झालेली आहे.इतरही बऱ्याच घटनांचे ...
पुढे वाचा. : आयकॉन