बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:
"बयो" एका हरवलेल्या प्रेमाचे स्मरण...
ही आहे स्वातंत्रपूर्व काळातील एक दुखद प्रेमकथा. रावी आणि प्रसाद भारत सोडून इंग्लंडमध्ये दुतावासात नोकरीच्या निमित्यांने येतात. प्रसाद नोकरीमध्ये व नवनवीन गोष्टीमध्ये खूपच व्यस्त होतो आणि रावी खूपच एकटी पडते. तिच्या असे लक्षात येते कि याच घरात कोणा विश्वनाथला बयो नावाची स्त्री पत्र पाठवते आहे. पत्रामध्ये बयोच्या गावातील, तिच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट अगदी विस्तारून लिहिली आहे. सगळी पत्र अगदी मनाला भिडणारी असतात. रावी विश्वनाथाबद्दल दुतावासात चौकशी करते पण काहीच पत्ता लागत नाही. तिला समजत नाही ...
पुढे वाचा. : बयो ()