डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
अगद्दी मला ज्याची अपेक्षा होती तस्सेच झाले आहे. सि-लिंक चे उद्घाटन काय झाले लगेच त्याचे नावं काय ठेवायचे याची चर्चा जोमं धरु लागली आहे. एका पक्षाने ‘राजीव गांधींचे’ नाव सुचवले तर दुसऱ्या पक्षाने लगेच ‘जेंव्हा पुलाचे बांधकाम सुरु झाले तेंव्हा सावरकरांचे नावं ठरले होते, तेच दिले पाहीजे. तसे नं ...
पुढे वाचा. : नावं ठेवणं