भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:


॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥

 

ज्ञानी माणसाची लक्षणे: साधनेचे महामार्ग — १३

 

भगवद्गीतेमध्ये असे म्हटले आहे की भगवंतभक्ताच्या कुळात जन्म येणे हे परमभाग्याचे लक्षण आहे. श्रध्दाळू पालकांचा आदर्श पुढे ठेवून लहानपणापासूनच भक्तीचे धडे गिरवून साधनेला सुरुवात करणाऱ्या साधकांची ‘साधना’ या शब्दाची समज सर्वसाधारण साधकांच्या ...
पुढे वाचा. : /: -