प्रदीप कुलकर्णींनी अशी कविता केलेली पहिल्यांदाच पाहिली. चांगली व छानशी छोटी कविता आहे!
बावळी व रापणे ही कडवी आवडली.
भास्करराव, एकदा 'ती' म्हणजे 'कविता' असे समजून वाचा बरे? 'जिंदगी' समजून?
माझ्यामते ही कविता लव्हली आहे.
प्रदीपसाहेब,
काही क्षमाबिमा मागू नका. चांगले नाही वाटत.