ऊर्मी येथे हे वाचायला मिळाले:
मग नजरेचे हे खेळ रोजचेच झाले. रुची संध्याकाळी पार्क मधे जायची तेव्हा तो आधिच आलेला असायचा. कुणाची तर वाट बघत असल्यासारखा. रुची दिसल्यावर त्याच्या चेहर्यावरचा,'ती आज दिसेल की नाही' चा संभ्रम हलकेच सैल व्हायचा. रुची सुद्धा त्याच संभ्रमात असायची आणि तो दिसल्यावर कळत नकळत तिला स्वस्थता लाभायची. हळुहळु शेजारणीं कडे चौकशी केल्यावर तिला कळले की तो कोणत्या तरी दुतावासात काम करतो. तो, त्याची बायको आणि त्यांची छोटी मुलगी तिथे 3 वर्षांपासुन रहात आहेत आणि त्याची बायकोही कुठेतरी नोकरी करते. पण रुची ला त्याचे नाव आणि ...