A Potter, Wheel and Clay येथे हे वाचायला मिळाले:
नाळ जोडली जाणे… अजून पर्यंत हा फक्त एक वाक्प्रचार म्हणून माहीत होता… पण त्याच्या मागे किती गहन अर्थ आहे ते आता समजले. कदाचित “समजले” ही अतिशयोक्ती होईल… समजू लागला आहे असे म्हणता येईल फार तर…
बाळ जन्माला येणे ही प्रक्रियाच वेड लावणारी आहे. एक पेशी… त्याचे विभाजन होऊन दोन पेशी… असे करता करता पेशींचा समुह.. त्या समुहातून मेंदू आणि हृदय तयार होणे… कन्सेप्शन पासून तिसऱ्या आठवड्यात हृदयाची धडधड सोनोग्राफीच्या पटलावर अनुभवणे हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय क्षण होता. नकळत माझा हात माझ्या छातीवर गेला. माझाच अंश… माझ्याच ...
पुढे वाचा. : नाळ जोडलेली आहे तो पर्यंत …