A Potter, Wheel and Clay येथे हे वाचायला मिळाले:


काल परवाची गोष्ट आहे … आम्ही म्हणजे मी आणि सौ ऋतुगंधच्या मिटींग मधे आपल्याला जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल याचा उहापोह करून बाहेर पडलो. बसस्टॉपवर येवून लिटिल इंडीयाला जाणारी बस कोणती हे पहात असतानाच काही मराठी आवाज कानावर पडले. मागे वळून पाहिले तर दोन अनोळखी चेहरे सिंगापूरी लोकांबद्दल आपापली मते व्यक्त करण्यात मश्गुल होते. “कदाचित प्रोजेक्टवर आले असतील…” माझी आणि सौ ची सांकेतिक नजरानजर …

आम्ही आम्हाला हवी ती माहिती पाहून समभाषिक मराठी बंधूंपासून काही अंतरावर उभे राहिलो. अंमळ त्याना टाळूनच … काही वेळाने आमची ...
पुढे वाचा. : आपण असे का वागतो