डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
“पुना से जम्मु जानेवाली झेलम ए़क्स्प्रेस प्लॅटफॉर्म नं. ४ पे आ रही है“
अनांउन्समेंट चालु असतानाच झेलम ए़क्स्प्रेस धडधडत स्टेशनवर येत होती.
प्लॅटफॉर्मजवळील पायऱ्यांवर एक मुलगी दोन्ही हाताची बोटं एकमेकांत अडकवुन गुडलक ची आशा करत होती. हातातील बॅग छातीशी घट्ट धरलेली तर पाय गुडघ्यात मुडपुन पोटाजवळ घेतलेले. प्लॅटफॉर्म नेहमीप्रमाणे गजबजलेला.. तिच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते.. सगळेच आपआपल्या कामात..
रेल्वे जस-जशी जवळ येऊ लागली तस-तशी तीची अस्वस्थता अजुन वाढत होती. तिची नजर सारखी मागे बघुन कुणाचा तरी शोध घेत होती. दर ...
पुढे वाचा. : वचन दिले मी तुला…