Blue Crescent येथे हे वाचायला मिळाले:




रिबेका या कादंबरीतील पहिल्यांदा जाणविलेली गोष्ट म्हणजे जी स्त्री ही कथा मांडते तिचे नाव एवढ्या प्रदीर्घ कादंबरीत एकदाही आलेले नाही. रिबेका ही त्या स्त्रीचे जीवन कसे व्यापून टाकते याचे हे उदाहरण आहे. कादंबरीत प्रत्यक्ष रिबेकाबद्दल फ़ार कमी पाने व्यापतात.. पण अथपासून इतिपर्यंत मॅंडरली व रिबेका या दोन मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहेत. मॅंडर्ली ही एक हवेली आहे.. पण ती या कथेत एक पात्र बनते. त्यातील फ़र्निचर, ...
पुढे वाचा. : रिबेका.. १