अंतरीचे बोल येथे हे वाचायला मिळाले:
निव्वळ उपयोगितेवर आधारित जगण्यावर त्याचा विश्वास नव्हता. हाताशी उपयोगाचं काम नसल्याने तो आपल्याच खुळ्या नादांत रमायचा. पुरुषांची, स्त्रियांची चित्रं काढणं, सुंदर शिल्प घडवणं असं बरंच काही. जगाच्या दृष्टीनं जे काही निरुपयोगी होतं, निरुद्देश होतं, त्यातच तो वेळ घालवित असे. लोक त्याला हसायचे. त्यालाही कळायचं, आपण काहीतरी “उद्योग” करायला हवा. तो प्रयत्नही करीत असे. पण दुसर्या कामांत त्याचं मन लागत नसे.
काही मुलं क्वचितच अभ्यास करतात, आणि तरीही परीक्षेत पास होतात. याच्या बाबतही तसंच झालं. अवघं आयुष्य निरर्थक गोष्टींत घालवूनही ...
पुढे वाचा. : निरर्थक..निर्हेतुक