छान! मी  याचीच वाट पाहत होतो. वा वा!  विचार, भावना व संवेदना! सुंदर!

मतला, तंद्री, भेट, उन्हाची मैत्री चे चार शेर सुंदर आहेत. अभिनंदन!

फार सुरेख गजल ज्यात स्पेसिफिक व संदिग्धतेचा मिलाफ फार छान झाला. जसे, भेट हा शेर!

अभिनंदन!