माझ्याही मनांत आला. पुढचें स्पष्टीकरणही वाचलें. नियम इतरांसाठी, मी मोठा माणूस. नियम माझ्यासाठीं नव्हेत ही वृत्ती आजकाल बोकाळली आहे. असें वाटतें आपला देश १०० कोटी पंतप्रधानांचा देश आहे.सुधीर कांदळकर.