चहांबाज पुरुषांसाठी मस्त पाककृती.... ! बरयं अभी ने ईथे सर्व सांगीतले ते - एक प्रिंट काढून ही नवी पाककृती करून बघायला हरकत नाही ( शेगडी संगणकाजवळ आणणा येत नाही ना !) अभी कॉफी पिणाऱ्यांचे काय ? आणी थंड्या चहा वाल्यांचे ? म्हणजे - कोल्ड टी !

माधव