नर्मविनोदी शैलीतले लिखाण वाचायला मजा आली. सूक्ष्म निरीक्षणाची जोड जाणवली. पण घडीचें - फोल्डेबल भिंग वापरलें कां कीं बिनघडीचें, घडीच्याचे फायदे काय तें लिहिलें असतें तर बरें झालें असतें. करमणुकीबरोबर प्रबोधनही झालें असतें.

सुधीर कांदळकर.