गझल आवडली.. 

जगाया चारचौघींच्या प्रमाणे ना नसे माझी
जगाच्या चारचौघांनीच पण स्वीकारले नाही

वसे डोळ्यांतुनी पाणी,  वसे ओठांवरी गाणे
कधी हे वाहिले नाही, कधी ते थांबले नाही         वा.!! हे फारच सुंदर.

हे शेर जास्त आवडले.