तिच्या डोळ्यांत होते चांदणे;
ती सावळी होती!
तशी ती चारचौघींहून थोडी
वेगळी होती!
वा! मलाही पहिल्या चार ओळी फार आवडल्या. छान कविता.