बघू या पाडता येतात का पैलू...
मला आणून दे तू कोळसे काही!

वा ...!!

मनाचे कोपरे सारे चला शोधू...
जिथे दडलीत वेडी साहसे काही!

अप्रतिम !!

ठसे आणि पसे हेही फार आवडले. सुंदर गझल.