घडीचे भिंग वापरण्यात आल्याचे मला सांगण्यात आले.त्यामुळे छेद अगदी लहान म्हणजे २ ते २.५ मिमि. एवढाच घ्यावा लागला आणि तो टाके न घालता बंद झाला हा फायदा असावा असे वाटते.प्रतिसादाबद्दल धन्यवाद !