मला वाटत होत की मीच फार घाबरट आहे पण तो गैरसमज दूर केल्याबद्दल आणि प्रतिसादाबद्दल. अलीकडे माझ्या एका मित्राच्याही दोन्ही डोळ्याच्या शस्त्रक्रिया झाल्या, त्याचा अनुभव विचारल्यावर तोही मला म्हणाला की त्यालाही डोळ्यांची काळजी वाटलीच. दुसऱ्या मित्राने एका डोळ्याने नीट दिसत नाही अशीही तक्रार केली.