सामान्य माणूस नजरेसमोर साकारला.

आपलेच स्वप्न हातात धरायला
             आता नाही तर केंव्हा पळणार

जाणिवा बोथट होण्या अगोदर उठा
वाऱ्याच्या वेगाने सुटा

हें झकास.

सुधीर कांदळकर.