हादरून गेलों, पण कवितेपेक्षां वास्तववादी कथा जास्त वाटली.

अर्थात मला कवितेची समज नसल्यामुळें असेल.

पण चित्रण जबरदस्त आहे.

सुधीर कांदळकर.