वाद - संवादचे तीनही भाग अफलातूनच आहेत. वाचतांना मजा आला.
हा लेखन प्रकारही छान वाटला. फार वर्षांपूर्वीची वपु काळेंची अशी एक
केवळ संवाद असलेली कथा वाचल्याचे अंधुकसे आठवते.
असे आणखीही  वाद संवाद येऊ द्या.
शुभेच्छा.