मनाने रापलेली ती
कधी भेटेल का आता....?
असावी का तशी
तेव्हा जशी ती कोवळी होती?

मनाने रापलेली... कवितेचा स्प्यान मस्त वाढविणारी शब्दयोजना... आवडली.