शब्दकोडे
सु | व | र्ण | यो | ग |
त | जा | ळी | दा | र |
रा | उ | भा | ती | ज |
म | ख | र | ना | द |
खे | ळ | खं | डो | बा |
(पैला लंबर का?सुवर्णमहोत्सवी कोड्याच्या वेळी हा सुवर्णयोगच म्हणायचा. हे कोडे सुटण्याची सुतराम शक्यता नाही असे कोडे पाहिल्यापाहिल्या वाटले. जाळीदार रानात दबा धरुन बसलेल्या या वाघाच्या वाटेला जाण्याची गरजच काय असेही वाटून गेले, डोक्यावर हा भार घेण्यापेक्षा दाती तृण घेऊन शरण जावे असा विचारही केला... पण आमच्या शब्दसंपदेचा उभा गणपती मखरात बसवण्यासाठी हा नाद करावाच लागला. असो...पटकन प्रतिसाद देतो नाहीतर खेळखंडोबा होईल.;)