आपल्या कळपातला मेला गवा वाघामुळेभूक सांगे 'त्याच जागी पण, चरावे आणखी'हा शेर फार आवडला... चांदणे, फुले, खंजीर, कुंकू, दारु वगैरे घासून गुळगुळीत कल्पनांऐवजी वापरलेल्या ताज्या प्रतिमा आवडल्या.