नमस्कार मंडळी,

मी शिकागोच्या ईशान्य उपनगरात, बफलो ग्रोव मध्ये रहतो. इथे आसपास बहुतेक देशबाधव हे तेलुगू किंवा गुजराथी आहेत पण कुणी मराठी बांधव भेटत नाही.

 कुणी मनोगती शिकागो किंवा शिकागो महानगरात आहेत का?

आभार,

प्रशांत देशमुख