अहो राग कसला त्यात. कंटाळा आला असूनही मुद्दाम तेवढे सांगण्यासाठी कळकळीने प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद.
मला कंटाळा आला की मी थांबणारच आहे. काळजी करू नका.