आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

हॉलीवूडचा असला आणि केवीन स्पेसी/जेफ ब्रिजेससारख्या मोठ्या अभिनेत्यांना घेऊन काढलेला असला तरी के-पॅक्स चित्रपट फार लोकप्रिय नाही, निदान माझ्या माहितीप्रमाणे. याचं कारण कदाचित त्याचा एकाच वेळी दोन चित्रप्रकारांत बसण्याच्या (आणि त्यामुळेच दोन्ही चित्रप्रकारांच्या चाहत्यांना एकाच वेळी अस्वस्थ करण्याच्या) अट्टाहासात असेल, कदाचित सायन्स फिक्शनचा कथेला आधार असून, स्पेशल इफेक्टच्या संपूर्ण गैरहजेरीत असेल किंवा कदाचित याहून वेगळंच काही.
के पॅक्स हा प्रॉट (केवीन स्पेसी) या के-पॅक्स नावाच्या ग्रहाहून पृथ्वीवर अवतरलेल्या तथाकथित परग्रहवासीयांची ...
पुढे वाचा. : के पॅक्स - अवैज्ञानिका