डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
एक धाडसी निर्णय, जो होणार-होणार म्हणुन कित्तेक दिवस बातम्यांमध्ये झळकत होता तो अखेर आज घेण्यात आला. परस्पर सहमतीने प्रौढांनी ठेवलेले समलिंगी संबंध गुन्हा ठरत नसल्याचा ऐतिहासिक निकाल गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. समलिंगी संबंध गुन्हा ठरविणे, हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करण्यासारखे असल्याचे न्यायालयाने आपल्या तब्बल १०५ पानी निकालपत्रात म्हटले आहे.
एक विनोद आठवतोय.. “दोन मित्र गप्पा मारत ...
पुढे वाचा. : समलिंगी संबंधांना हायकोर्टाची मान्यता