MUKHYAMANTRI KARYAKARTA येथे हे वाचायला मिळाले:
जिजाऊ .कॉम - माझे मनोगत
महाराष्ट्र कुलस्वामिनी आई तुळजा भवानी कृपे करुण आज तो सोनियाचा क्षण माझ्या जीवनात आला, तमाम मराठी माणसाचे आराध्य छत्रपति शिवाजी महाराज यांच्या मातोश्री, राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेव यांच्या पावन विचारांचा स्पर्ष माझ्या जीवनाला झाला।
केवळ महाराष्ट्र नव्हे तर सबंध भारत तथा या विश्वातील मातृत्व ला आदर्श म्हणजे जिजाऊ माँ साहेब ।
साडे-तीनशे वर्ष यवनांच्या अत्याचाराने होरपळली जाणारी आमची ही माय भूमि, हिन् पशु यातना भोगनारा अवघा मराठी मुलुख , स्वाभिमान शुन्य तथा गर्द काळोखात बुडालेली आमची जनता, आपली ...
पुढे वाचा. : जिजाऊ .कॉम -माझे मनोगत