मालकंस येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या तिन रात्री पासुन तो प्रचन्ड मोठा डोंगर चढण्याचा प्रयत्न करत आहे, पण यश काहि त्याच्या वाटेला नसावे. चालुन चालुन पायाला फोड येउन प्रत्र्येक पावलावर त्याची सत्त्वपरिक्षा घेत होते. फोडामुळे तो पायाच्या कडावर चालण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचे बेढब शरिर अजुनच बेढब वाटत होते. त्याच्या खांद्यावर अड्कवलेल्या पोतडीमधुन त्याची खोदकामाची हत्यारे डोकावत होती. ...