Kon-Ticky'ing येथे हे वाचायला मिळाले:

काल मी वाशीजवळच्या औद्योगिक केंद्रापासून वाशी रेल्वे स्टेशनपर्यंत परतत होतो. रिक्षावाला दीडपट रिटर्न भाड्याच्या बोलीशिवाय तयार होत नव्हता. तशी तयारी दाखवल्यावर एक भाऊ तयार झाले. परतताना त्याच्याशी थोड्याश्या गप्पा झाल्या. अर्थात मी हे मान्य करीन की या गप्पांमधून माझं ’काही’ अज्ञ्यान काही प्रमाणात दूर झालं.
तर हे भाऊ मुळचे काशीचे रहिवाशी. त्याच्यामते काशीला इतर गोष्टींमुळे जरी प्रसिद्धी मिळाली असली तरी, बनारस हे नाव अमिताभ बच्चनमुळे ’बहोत फेमस’ झालं. माझं अज्ञ्यान येवढयासाठी म्हटलं कारण तोपर्यंत मला काशी, ...
पुढे वाचा. : काशी ते वाशी