विचार सागरातील सुंदर तरंग... येथे हे वाचायला मिळाले:
अरे हाड!
खो-खो हा खेळ मोठाच मस्तान. बघायला अत्यंत रोमांचक आणि खेळायला तितकाच अवघड. झनाट वेगाने सुरू असलेला अटॅक, चतुराईने दिलेल्या झुकांड्या, निडरपणे दोन दोन पाट्या मारलेल्या दिलखेचक डाईव्ज, हुशारीने पोल वर खेचलेले गडी, सटासट मारलेले पोल, सुसाट केलेले रश, तर कधी संथ गतीने बचाव करून "पाडलेला" अटॅक, बाहेरून जोशात केलेलं चियरींग, गडी मारल्यावर माजात केलेलं अपील, शड्डू ठोकून दिलेल्या खुनशी आणि अश्याच रोमांच आणणा-या कितीतरी गोष्टी.
खो-खो चं नाव जरी काढलं तरी माझ्या मनात कितीतरी आठवणी ...
पुढे वाचा. : *अरे हाड!*खो-खो हा खेळ मोठाच मस्तान. बघायला अत्यंत रोमांचक