ऊर्मी येथे हे वाचायला मिळाले:

रुची आणि त्या तरुणाची पहिली भेट होउन आता 5-6 महिने झाले होते. दोघांनीही एकमेकांना नजरेनच जोखलं होतं, ओळखलं होतं आणि स्विकारलं होतं.

त्या दिवशी रुची ला खाली पार्क मधे जायला जरा उशिरच झाला. बघते तर तो एका बेंचवर बसला होता. तिची वाट बघत असल्यासारखा. आश्चर्य म्हणजे आज पार्कमधे त्याच्याशिवाय कोणिही नव्हतं. मग तिला आठवलं की कालच शेजारच्या बाई तिला सांगत होत्या की आता मुलांची परिक्षा सुरु होणार आहे. कदाचित मुलं अभ्यास करत असतील, तीने ...
पुढे वाचा. : (भाग )