Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

कधी कधी माणसाने कितीही प्रयत्न केला तरीही त्याचे लक जर साथ देत नसेल तर त्या प्रयत्नांचे फळ मिळतच नाही. विशेषतः धंद्याच्या बाबतीत ह्याचा अनुभव प्रकर्षाने येतो. अनेक वेळा आपण पाहतो एखादी जागा..... उदा द्यायचे तर ठाण्याच्या गोखले रोडवर नातू हॉस्पिटल( आईस फॅक्टरी) च्या गल्लीच्या तोंडाशी डाव्या हाताला मेडिकल स्टोअर आहे, ते गेली अनेक वर्षे यशस्विरीत्या टिकून आहे. परंतू उजव्या हाताला असलेल्या दुकानाने किती प्रकारे कात टाकली पण काही केल्या जम बसला नाही. ९१ पासून मी पाहतेय.... आधीचे मला माहीत नाही. अनेक प्रकारच्या मालाने जागा घेऊन झाली. कधी ...
पुढे वाचा. : ये रे माझ्या मागल्या.....