भूषणजी,
तुमच्या बहुप्रसवा प्रतिभेला सलाम... एकाच वेळी कामवाली वगैरे पीडित स्त्रियांच्या शोषणाच्या दारूण कविता आणि चक्क चावणाऱ्या हिरॉईनच्या 'दाणगट'पणाचे वर्णन! त्याच वेळी "मग तुम्ही आणि मी घेऊ. ही आणि मी नको" या संवादाने समलैंगिकतेच्या धगधगत्या मुद्द्यालाही स्पर्श केला आहे.
मला सगळ्यात आवडले ते :
दिग्दर्शकाला 'दि' आणि हिरोला 'हि' हे अक्षर आहे.