झकास! आपली स्वप्ने सगळीच खरी
अन दुसर्याची दिखावा असतो,
आपले जगणे "जगणे"असते
बाकी सारा भुलावा असतो.
नेमके पणावर बोट ठेवले