अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
इ.स. 1713 मधे छत्रपति शाहू महाराजांनी, बाळाजी विश्वनाथ भट यांची पंतप्रधान पेशवा म्हणून नियुक्ती केली व श्रीवर्धनाच्या भट घराण्याकडे, छत्रपति शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या, हिंदवी स्वराज्याची सूत्रे आली. भट किंवा पेशवा घराण्याच्या पांच पिढ्यांनी हे राज्य वाढावे म्हणून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता जे प्रयत्न केले तो इतिहास आपणा सर्वांस ज्ञात आहेच. या घराण्यातील पेशवा पदावर नियुक्त झालेले बाजीराव रघुनाथराव यांना 1817 मध्ये इंग्रजांबरोबरच्या लढाईत शेवटी पराजित व्हावे लागले व हे हिंदवी राज्य इंग्रजांच्या घशात गेले हा या इतिहासाचा ...
पुढे वाचा. : सत्तांतर